डांबर ब्रेकर काढून शॉट ब्रेकर लावावे युवा कार्यकर्ते प्रज्योत रामटेके यांची मागणी


मूल


चंद्रपूर मार्गावर सावरकर यांच्या दुकानासमोरील डांबरब्रेकरवर नेहमीच ब्रेक वरून जाताना गाड्यांचे तोल जात असतात... इथे 4 ते 5 अपघात देखिल झाले. परंतु प्रशासनाला जाग येत नहिये. काल सुद्धा रात्री 10.30 वा. ब्रेक वरून ट्रक तसेच बाजूने दुचाकी जात होती. दुचाकी स्वाराचे बोट ट्रकला अगदी जवळून घासत गेल्यामुळे दुचाकीस्वराला चांगलीच दुखापत झाली. मुल येथील सामाजिक कार्यकर्ते प्रज्योत रामटेके, प्रदुण्य कांदीकूरवार , व अभय चीटोलजवार यांचे लक्ष जाताच कार्यकर्त्यांनी जखमीला उपजिल्हा रुग्णालय मूल येथे नेऊन उपचार केले. समोर कोणती जीवघेनी घटना घडू नये म्हणून ब्रेकर ताबडतोब हटवण्याची मागणी युवा कार्यकर्त्यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]