दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अस्थीचे मार्कंडादेव येथे विसर्जनचंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अस्थीचे आज श्रद्धापूर्वक मार्कंडादेव परिसरात वैनगंगा नदीत विसर्जित करण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी खासदार धानोरकर यांचे दिल्लीत उपचारादरम्यान निधन झाले होते. हिंदू प्रथेप्रमाणे आज त्यांच्या अस्थीचे श्रद्धापूर्वक विसर्जन गडचिरोली जिल्ह्यातील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथील वैनगंगा नदी विसर्जित करण्यात आले.
यावेळी दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे आप्तस्वकीय नातेवाईक, वरोरा येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रद्धापूर्वक विधी करून या अस्थी विसर्जित करण्यात आल्या आणि वैनगंगा नदीत स्नान करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते भावूक झाले होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]