चंद्रपूर जिल्ह्यातील सचिन आणि संतोष शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2023 ने सन्मानित 
महाराष्ट्राच्या हितासाठी, सर्वांच्याच सेवेसाठी
संजीवनी फाऊडेशन महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचा सामाजिक चळवळीचा भूषण म्हणून ओळखली जाणारी संपूर्ण महाराष्ट्रात समाज सेवेचं कार्य करीत असते.
आणि प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील एकावन्न नामवंताच्या सन्मान संजीवनी फाऊडेशन या बहुउद्देशिय संस्थेद्वारे केला जातो. 
दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणारे मुल तालुक्यातील भादुर्णी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पडझरी गावातील सचिन शालिक जूमनाके आणि संतोष सुरेश कुळमेथे यांचा सन्मान शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२३ ने करण्यात आला.


सचिन आणि संतोष करत असलेल्या सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२३ नाशिक मधील सिन्नर येथील अण्णाभाऊ साठे सभागृह मध्ये करण्यात आला.
आपल्या यशाचा श्रेय यांनी स्वतःचा आई वडिलांना व समस्त सहकाऱ्यांना दिले. 
सचिन जुमनाके हा सध्या नागपुर विभागातील माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख आहे. यांनी त्याचे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]