अड्याळ वनपरिक्षेत्रातील मौजा कोदुर्ली येथे वृक्ष लागवड उपक्रम

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक 11/07/2023 रोजी अड्याळ वनपरिक्षेत्रातील मौजा कोदुर्ली गट क्रमांक 41 NRF मध्ये राहुल गवई उप वनसंरक्षक वन विभाग भंडारा , सचिन निलख सर  सहा. वनसंरक्षक ( रोहयो. व वन्यजिव ) भंडारा संजय मेंढे वपअ अड्याळ यांचे मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमास सौ. पुजाताई हजारे जि. प. सदस्या भंडारा , सौ. प्रतिभाताई चव्हान सरपंचा गट ग्रामपंचायत पिलान्द्री/ कोदुर्ली उपसरपंच रत्नाकरजी बोकडे , जि. प. प्राथमीक शाळा कोदुर्ली येथील शिक्षक संदिप राठोड सर , शालेय विद्यार्थी , कोदुर्ली येथील नागरीक व विनोद पंचभाई क्षेत्र सहा. अड्याळ , संदिप भुसारी , निलेश श्रीरामे , आकाश कवाळे  , कु. रुपाली घोनमोडे वनरक्षक उपस्थित होते. अड्याळ वनपरिक्षेत्रातील मौजा कोदुर्ली येथे 5.00 हे.आर क्षेत्रात 5555 , मौजा खांबाडी येथे 5555 मौजा तेलपेंढरी येथे 4000 रोपांची लागवड व 8500 नैसर्गीक रोपांचे जतन करण्यात येणार आहे. तसेच किटाळी सहवनक्षेत्रातील मौजा वाकल , ढिवरखेडा , देवरी ( ह. ) व लोहारा येथील 35.00 हे. आर क्षेत्रात एकूण 38885 रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]