अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार ट्रेड यूनियन( ७२६२) महाराष्ट्र प्रदेश तालुका मुल जिला चंद्रपुर तालुका अध्यक्ष संदिप पारचे यांनी सफ़ाई कामगारांच्या प्रलबित प्रश्ना संदर्भात मा .ना .श्री सुधिर भाऊ मुनगंटीवार कैबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन याना सोपवीले निवेदनआज दि.२३/०७/२०२३ मुल जि.चंद्रपुर,
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस(७२६२) स्वतंत्र कामगार संघटन द्वारे महाराष्ट्र राज्याचे समस्त सफाई कामगार व तसेच मेहतर वाल्मीकी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर(७२६२) स्वतंत्र कामगार संघटन द्वारे दि.०७/०६/२०२३ रोजी आज़ाद मैदान मुंबई येथे “सफाई कामगार जनाक्रोश मोर्चा” चे आयोजन केले गेले होते याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ जी शिंदे साहेबांच्या प्रतिनिधी स्वरुपात राज्याचे मंत्री आदरणीय मा.ना.श्री.दादा जी भुसे साहेबांचे मार्गदर्शन सदर मोर्च्याला लाभले होते.
व त्यांनी लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोबत संघटनेची सर्वसमावेशक बैठक लावण्याचे प्रतिपादन केले होते.परंतु आजतयागत उक्त आश्वासनाची पूर्तता महाराष्ट्र राज्य सरकार कडुन पूर्ण झालेली नाही.
करिता संघटनेच्या वतीने दि.०९/०८/२०२३ रोजी “क्रांति दिन निमित्त” राज्याचे समस्त नगर पालिका/परिषद, महानगरपालिका मध्ये सफाई कामगारांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मंत्री तसेच चंद्रपुर जिल्हा चे लाडके मा.ना.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांना उक्त गंभीर विषया संदर्भात निवेदन देतांना मुल शाखा अध्यक्ष संदीप पारचे,संजय मोगरे उपाध्यक्ष,रक्षा ताई साडे सचिव, दिनेश रगड़े,बादल महानंदे, बबलू मोगरे,सविता ताई बघेल , महेंद्र राने,व सघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]