ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्षपदी अनिल गुरुनुले यांची निवड...

ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्षपदी अनिल गुरुनुले यांची निवड...
सावली - महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार तालुका तालुका सावलीचे माजी अध्यक्ष अनिल स्वामी यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नवनियुक्त कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात तालुका अध्यक्षपदी अनिल गुरुनुले, उपाध्यक्षपदी प्रफुल तुम्मे, सचिवपदी आशिष दुधे तर प्रसिद्धप्रमुखपदी देवा बावणे यांची निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य सतीश बोम्मावार, विजय कोरेवार, शीतल पवार, दिलीप फुलबांधे, लखन मेश्राम, आशिष पुण्यपवार , लखन मेश्राम , खोजिन्द्र येलमुले, राकेश गोळेपल्लीवार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]