मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा अजामीनपात्र गुन्हा दाखल करा,अन्यथा उग्र-आंदोलन युवा क्रांती संघटनेची मागणीमूल प्रतिनिधी 
 
संभाजी भिडे यांचे पुढील विधाने देशद्रोह असल्या बाबत 
 मनोहर भिडे म्हणतात की, 15 ऑगस्ट हा स्वतंत्र दिवस आम्हाला मान्य नाही, तिरंगा झेंडा हा देशाचा झेंडाच होऊ शकत नाही. तसेच या देशाचे राष्ट्रगीत जनगणमन हे देखील असू शकत नाही.
२.'महात्मा गांधी यांचे खरे वडील मुस्लिम जमीनदार
होते. गांधीजींच्या आईला या जमीनदारानं पळवून नेलं होतं.' असे वक्तव्य संभाजी भिडे याने अमरावतीमधील एका कार्यक्रमात बोलताना केले होते.
३.देशात इंग्रजांनी ज्या गांxxना समाजसुधारकांच्या पदव्या बहाल केल्या, फुलेही त्या समाजसुधारक नावाच्या भडव्यांच्याच यादीतले होते. इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवायचे हे शिकवण्यासाठी देशात सुधारक नावाची जात पैदा केली. असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे याने अमरावती येथील व्याख्यान सभेत केले आहे.क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय व चीड आणणारे  आहे. व महिलांच्या बाबतीमध्ये देखील बेताल वक्तव्य करून महिलांचा अपमान करून या समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं काम संभाजी भिडे हे गेल्या कित्येक दिवसापासून सुरु आहे.
देशा बदल महापुरुषाबद्दल अपमानकारक वक्तव्य करून ते मोकळे कसे फिरतात,? त्यांच्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्यांप्रकरणी अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा.
 अन्यथा युवा क्रांती संघटने तर्फे उग्र आंदोलन करण्यात येईन,आंदोलनदरम्यान अनुसूचित प्रकार घडल्यास त्याला जवाबदार आपण व संबंधित प्रशासन  राहणार असा इशारा देण्यात आला.
निवेदन देताना युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रणित पाल,निखिल वाढई, आकाश येसनकर,निहाल गेडाम, सुधीर वाडगुरे, पिंटू चिमूलवार, अक्षय दुम्मावर, आशिष खेवले, आशिष गणवीर, हेमंत सोनकर, संदिप भोयर प्रविण बोबाटे, शुभम टिकले, सोनल आगबतेंवार, पुष्कल बावणे, शुभम निगमडे, संदिप तिकिले, संदेश निमगडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]