सुधीर भाऊ मित्र परिवार तर्फे भव्य रक्तयज्ञ शिबिर
 सुधीर भाऊ मित्र परिवार द्वारा आयोजित माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 154 रक्तदात्यांनी  रक्तदान केले. यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, माजी नगराध्यक्ष रत्नमालाताई भोयर, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, भाजपा शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष  प्रवीण मोहुर्ले उपस्थित होते  सामाजिक कार्यकर्ते किशोर कापगते, युवराज चावरे, सुखदेव चौथाले, चंदू नामपल्लीवार, बबन गुंडावार,  आशुतोष सादमवार, युवराज चावरे, सुखदेव चौथाले, प्रमोद गोकुलवार, प्रदुन्यू कंदीकुरवार, प्रवीण मोहुर्ले चिमढा, मुकेश गेडाम,अभिजीत पुराम,गणेश मेश्राम,गुरुदेव बोदलकर, मेश्राम सर, सचिन गेडाम तसेच सुधीर भाऊ मित्र परिवार  च्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले, सामान्य जिल्हा रुग्णालय गडचिरोली च्या टीम नि रक्त संकलन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]