लसिकरण मोहिमेत अतंर्गत शेळ्यांना लसिकरण

तळोधी (बा.) महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित दिशा लोकसंचालीत साधन केंद्र तळोधी (बा.) अंतर्गत कुनघाडा चक येते लंपी आजारावर मार्गदर्शन केले, त्यामध्ये आजाराचे लक्षण कसे ओळ खायचे त्यामधे शरीरावर गाठी येणे, गाठी फुटणे, नाकामधून स्त्राव बाहेर पडणे, ताप येणे,ताप कमी न होणे,ही लक्षणे सांगितले यावर उपचार म्हणून मेथ्यालिन ब्रू स्प्रे करणे, गोटा साफ टेवणे, जंत फवारणी करणे, सायफर मेथ्रीन फवारणी करणे,गोटफाक्स लस करणे ही उपचार संगतिले व गावातील शेळ्यांचे  E.T.V. लस करण्यात आले.ही लस तोंड खुरी ,पायखुरी या आजरावर केली जाते या लसीकरण शिबिरामध्ये सहभागी पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश मसराम,परिचर देवारी, टेक्निशियन पियूष भेंडारकर, लता दडमल गाव प्रतिनिधी व उपजीविका समन्वयक सह्योगिनी जया मेश्राम यांच्या उपस्थित करण्यात आले. या शिबिरांत गावांतील अनेक शेतकऱ्यांनी लसिकरण चार लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]