मौजा सिंदपुरी करिता वैनगंगा नदी पुलाजवळ एसटी बस थांबवा : सरपंच विजय मानापुरे यांची मागणी

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी तालुक्यातील सिंदपुरी येथे जाण्यासाठी वैनगंगा नदीच्या पुलाजवळ असलेला बस स्टॉप बंद केल्याने शैक्षणिक व इतर कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास त्रास सहन करावा लागत आहे.अनेक वर्षापासून सिंदपुरी येथे जाण्यासाठी वैनगंगा नदीच्या पुला जवळ प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्टॉप होता. परंतु राज्य परिवहन वाहतूक च्या बसेस यांनी मागील काही दिवसापासून हा बस थांबविणे बंद केले आहे प्रवाशांना याचा त्रास होत आहे तरी प्रवाशांच्या सोयीसाठी पुलाजवळ बस थांबवावी याकरिता सिंदपुरीचे सरपंच विजय मानापुरे यांनी आगार प्रमुख यांना निवेदनाद्वारे केली.यावेळी बाळू फुलबांधे सरपंच विजय मानापुरे  तसेच स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार संघटना भंडारा जिल्हा सचिव त्याचप्रमाणे  स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार संघटना भंडारा जिल्हाध्यक्ष शेखर जीभकाटे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]