तळोधी(बा.) येथे लोककल्याण सोसायटीचा भव्य शुभारंभ.
तळोधी (बा.) लोककल्याण मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि.मुंबई अतंर्गत तळोधी शाखा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. या आयोजीत  कार्यक्रमाचे उद्घाटक वामनजी सगळाम सिन्देवाही, तर अध्यक्ष म्हणून माजी जि.प.सदस्य खोजराम मरस्कोल्हे होते. सोयायटीचे संस्थापक अध्यक्ष व्हि.डि पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.या कार्यक्रमाला  प्रमुख अतिथी सरपंच हेमंत लांजेवार, डॉ.मनोहर टेंभुरकर, डॉ.गैरव देशमुख, यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष वासुदेव मोहुर्ले,डेव्हमेन्टं अधिकारी सजंय कुथे, शैलेश हजारे, प्रदिप वडे, मंगेश दहिकर, संजय गाहाने, मेरेश्वर निकुरे, संजय अगडे, राजेंद्र पटले, नितीन बोदेले,अरून बारसागडे, ललीत रडके, संचालक रविंद्र सगळाम, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र बोरकर,संचालन इब्राहिम शेख, यांनी तर आभारप्रदर्शन राहुल रामटेके यांनी केले. कार्यकामाचे यशस्वी ते साठी मंगेश मोहुर्ले,रजंनी बोरकर, आशुतोष लोखंडे, आदींनी अधक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला तळोधी परिसरातील सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]