चांदापूर येथे रानटी डूकराचे दोन महीला वर हल्ल्याएक महिला  गंभीर जखमी 

मूल तालुक्यात सध्या 
शेतातील  धान रोवनी चे मोसम जोरात सुरू आहे, अशातच तालुक्यातील चांदापूर येथे अनेक महीला  रोवनी करून घरी परत येत असताना, गावा लगत अगदी गोंडपिपरी रोडवरती 
 काल दि.30/7/2023 रोजी सायंकाळी सहा वाजता चे दरम्यान,अनेक   अचानक रानटी डूकराने दोन महीला वर हल्ल्या चढवून  महीलाना खाली पाडले,,त्यात ज्योती रविंद्र कडूकार ही चावा घेतल्याने गंभीर जखमी झाली, बेशुद्ध अवस्थेत तिला तात्काळ मूल येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले 
तिचे वर उपचार सुरू आहे, तर एका महीलेला किरकोळ दुखापत झाली ती घरीच आहे, 
वरील घटनेमूळे गावात रानटी जनावरांनमूळे  नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे 
काल परवाच मेंढ्या राखणारे मेंढपाळ यांना चांदापूर गावा लगत वाघाचे दर्शन झाल्याचे निदर्शनात आले होते 
शासनाने जनावराचे बंदोबस्त करावे ,शेतातील कामें कसें करावे ही नवि भीती शेतकरी बांधवांते निर्माण झाली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]