निरंकारी महिला संत समागम संपन्नमूल, निरंकारी महिला संत समागम मूल येथे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने दिनांक 16 जुलाई 2023 रोज रविवारला दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत संत निरंकारी नवनिर्मित सत्संग भवन मूल येथे आदरणीय शारदाजी कुहीकर नागपुर यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये आदरणीय किसनजी नागदेवे, वारसा झोन, झोनल इंचार्ज यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाला. गडचिरोली श्रेत्राचे,श्रेत्रीय संचालक, हरीषजी निरंकारी, श्री निखुरे जी मुखी, मूल यांचे सुंदर योगदान मिळाले.
स्टेज वरुन विचार करताना आदरणीय शारदा बहेनजी यांनी महिला ही चूल आणि मूल न रहता सर्व श्रेत्रात ऊंच भरारी मारून मोलाचे कार्य करीत आहे एक आईच मुलाला चांगले संस्कार, देऊ शकतो. राजमाताजी यांचे सुंदर उदाहरण दिले. संचालन चैताली जुम्ब्डे  चंद्रपुर यांनी केले,महिला समागमा करिता गोंदिया,वडसा, गडचिरोली, चामोर्शी, चंद्रपुर, भद्रावती, राजुरा,बल्लारपुर, इतर खेडया, वरुन सात हजारोंच्या वरुण संखेनि येऊन संतानी सद्गुरु माताजीचा आशीर्वाद प्राप्त केले असे प्रकाश सुरजागडे चंद्रपूर यांनी कडविले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]