पेट्रोल वाहनाच्या धडकेत हॉटेल व्यावसायिक चा जागीच मृत्यू
तळोधी बा: तळोधी बा. येथील बाम्हणी वार्डात राहत असलेले मुतक सुदाम उर्फ सुधाकर भैयालाल करिये वय ६५ वर्षे हा आपल्या ज्युपिटर स्कुटी वाहन क्र. एम. एच. ३३ए.बी.५९१९ वाहनांमध्ये प्रभाकर प्रेट्रोल सर्वैमध्ये प्रेट्रोल भरून जात असताना याच प्रेट्रोल पंपा मध्ये प्रेट्रोल ट्कं वाहन क्र. एम. एच. ३४बि.जी.४०५४ वाहनामधील डिझेल व प्रेट्रोल रिकामी करून पंपाच्या सभोवती घिरट्या मारत असताना प्रेट्रोल पंपाच्या नागभीड तळोधी रोडवर धडक दिल्याने हॉटेल व्यावसायिक धारकांचा जागीच मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती तळोधी बा. पोलिसांना मिळताच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. व शव विच्छेदन करण्यासाठी नागभीड ला रवाना करण्यात आले. प्रेट्रोल ट्कं वाहनसहीत चालकाला तळोधी बा. पोलिसांनी ताब्यात घेतले असून तळोधी बा. पोलीस तपास करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]