कोलारा गावची दुर्दशा

लाखो रुपये वसुली तरीही अवस्था अशी का ?

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील कोलारा ग्राम पंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मध्ये वन्य प्राणी बघण्यासाठी सफारी गेट ची निर्मिती केली आहे. या रिसॉर्ट मुळे कोलारा ग्राम पंचायत ला लाखो रुपये कर वसुली होत असते. परंतु या पैशाचा वापर गावाच्या विकासात्मक कामावर व्हायला हवा असे होत नसल्याने गावामध्ये विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे.यामुळे डासांचा प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणून याकडे गट विकास अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.अशी गावकऱ्यांकडुन मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]