प्रितम मेश्राम यांची जनकापूरचे पोलिस पाटील पदी नियुक्ती
तळोधी (बा.) नागभिड पोलिस स्टेशन अंतर्गत येथ असलेल्या जनकापूर येथिल नव्याने निवड करण्यात आलेल्या पोलिस पाटील म्हणून प्रितम मुखरू मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली. जनकापूर येथिल पोलिस पाटिल पद गेले दोन वर्षापासुन रिक्त होते.शासनाने पोलिस पाटिल पद प्रकिया सुरू केल्यनत़ंर येथिल पोलिस पाटील पद हे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ठेवण्यात आले होते. उच्च विद्या विभुषित व मनमिळाऊ स्वभावाचे  सर्वसाधारण कुटुंबातील असलेले प्रितम मेश्राम यांची नियुक्ती झाल्याने सामाजिक कार्यकर्ते राहुल रामटेके, उपसरपंच महेश रामटेके, शाळा समिती उपाध्यक्ष देवता सुर्यवंशी, सुरेश डाहारे, राकेश काशिवार, मंगेश फुलझेले, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]