लोकेश वामन दर्वे सेट ( MH- SET ) परीक्षेत उत्तीर्ण
लोकेश वामन दर्वे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 26 मार्च 2023 रोजी घेतलेली सेट ( MH- SET )
परीक्षेत बाजी मारली आहे. त्यांनी वाणिज्य या विषयात ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे याआधी त्यांनी यूजीसी नेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केली आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील शिक्षकांना दिले आहे. वामन दर्वे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]