कत्तलीसाठी जाणाऱ्या 26 जनावराची सुटका. शेगाव पोलिसाची कारवाई..
वरोरा..जगदीश पेंदाम

तालुक्यातील मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शेगाव बू पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात वडाळा ते सालोरी मार्गे नाकेबंदी करून येत असलेल्या एम एच 34 बीजी 5313 चारचाकी बोलेरो ची झडती घेतली असता त्यात कत्तलीसाठी नेत असणाऱ्या 26 जनावराना ताब्यात घेऊन पाच आरोपीना अटक करण्यात आली आहे.. 
अटक करणारे आरोपी मध्ये अब्दुल नाजिम अब्दुल कुरेशी वय 28 वर्ष रा. कॅलरी वार्ड वरोरा.  बिलाल जाकिर कुरेशी वय 18 वर्ष डोलारा तलाव भद्रावती , रीतिक सावंत मेश्राम वय 23 वर्ष  रा. एकर्जूना वरोरा , राजेंद्र भाऊराव सोयाम वय 55 वर्ष रा. कॉलारी वार्ड वरोरा, नेहाल राजेंद्र सोयाम वरोरा यांचा समावेश असून आरोपी कडून 9,59,000 रू.मुद्दे मालासहित जप्त करण्यात आली सर्व जनावरांना सुरक्षित वरोरा येथील गोरक्षणामध्ये ठेवण्यात आले आहे, सदरची कारवाई शेगावचे ठाणेदार ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात देवा डुकरे यांनी केली....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]