राकेश मोहुर्ले यांच्या वाढदिवस पर्यावरणपूरक साजरा
 सामाजिक कार्यकर्ते राकेश मोहुर्ले यांचा वाढदिवस नवभारत कन्या विद्यालय मुल येथे पर्यावरणपूरक साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त राकेश मोहुर्ले यांनी शाळेला शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे संस्थापक वि.तू. नागपूरेजी,  महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली 
विद्यालयाच्या परिसरात झाडे लावून आणि विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटून आपला वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा केला.   
त्यावेळी उपस्थित नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक झाडे सर, नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार मॅडम, शिक्षक विजय सिद्धावार, माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, सामाजिक कार्यकरते विवेक  मुत्तेलवार, पत्रकार कुमुदिनी भोयर,  राकेश ठाकरे संदिप निकुरे, सतिश उसेवार, काजू खोब्रागडे, डेव्हिड खोब्रागडे, विनोद एडनुतूलवार, बादल गुरनुले, नितेश मॅकलवार, नितीन गुरनुले, विक्रांत गुरुनुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]