लाड पागे समिती शिफारसी नुसार मूल नगरपरिषदेने काढले सफाई कामगाराचे नियुक्ती आदेशअखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस( स्वतंत्र कामगार )ट्रेड यूनियन रजिस्ट्रेशन नंबर (७२६२) संघटन महाराष्ट्र प्रदेश तालुका शाखा मुल जिल्हा चंद्रपुर यांचा माध्यमातून आज दिनांक २२/८/२०२३ ला मुल नगरपरिषद येथे सौ शोभाबाई साडे सफाई कामगार या पदावर कार्यरत होते त्याचा निवृत्ति नंतर (लाड पागे समिति चा वारसा हक्का ) अंतर्गत रिक्त झालेल्या पदावर त्याची सून श्रीमती दिपीका गनेश मोगरे याना मुल नगरपरिषद चे( मुख्याअधिकारी) श्री. मा . पाटनकर साहेब यानी सफ़ाई कामगार,, या पदावर नियुक्ती चे आदेश दिले उपस्थित कार्यालय अधीक्षक श्री येनुरकर साहेब, कार्यालय वरिष्ठ लिपिक,श्री बुरशे जी,व त्यावेडी अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटनेचे मुल तालुका अध्यक्ष श्री सदिप पारचे यांची प्रमुख उपस्थितिथी होती व त्यानी मुख्याअधिकारी पाटनकर साहेबयाचे संघटनेचा वतीने आभार व्यक्त केले व त्याना धन्यवाद देन्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]