आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगुह मुल येथे गडचिरोली वरून स्थलांतर होऊन आलेले गुहपाल श्री फरकाडे सर रूजुआदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपुर अन्तर्गत शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगुह( मुल) जिल्हा चंद्रपुर येथिल वसतिगुहात गडचिरोली प्रकल्पातून चंद्रपुर प्रकल्पा मधे नव्याने स्थलांतर होऊंन रूजु झालेले (गुहपाल) श्री.मा. फरकाडे सर यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन वसतीगुह कर्मचारी वृंद यानी केले श्री जी डब्लु निखाडे,श्री बी एम तोगावकर ,श्री एस टि पारचे व त्यावेडी वसतिगुहातील विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]