कार अपघातात दुचाकी चालक ठार.. चिमढा गावाजवळील घटना..

कार अपघातात दुचाकी चालक ठार.. चिमढा गावाजवळील घटना..
मुल  प्रतिनिधी - मुल पोलीस स्टेशन अंतर्गत चिमढा गावाजवळ मुल वरून गडचिरोली जाणाऱ्या कार क्र MH 32 AS 6567 या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्र. MH 34 BA 1506  ला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक विवेक नामदेव कन्नाके वय 32 रा चाकमानकापूर ता. सावली जि. चंद्रपूर हा जागीच मरण पावला. मृतकास 3 वर्षाची मुलगी असून पत्नी गर्भवती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]