महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांताध्यक्ष मा.श्री.नाना भाऊ पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेश संरचिटणिस श्री.अक्षय ओमकार वाल्मीक यांनाजन्मदिना निमित्त दिल्या शुभेच्छाआज दि.१७/०८/२०२३ टीळक भवन,दादर,मुंबई स्थित,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात प्रांताध्यक्ष मा.श्री.नाना भाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेत सर्व जिल्हाध्यक्ष,प्रदेश आघाडी संघटनांचे अध्यक्ष आणि प्रदेश सेल व विभाग अध्यक्षांची बैठक पार पडली.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश संरचिटणिस श्री.अक्षय ओमकार वाल्मीक यांनी उपस्थित मान्यवरां 
संबोधीत केले.
तसेच महाराष्ट्र प्रदेश संरचिटणिस श्री.अक्षय ओमकार वाल्मीक यांच्या जन्मदिना निमित्त आदरणीय श्री.नाना भाऊ पटोले साहेबांनी पुष्पगुच्छ देऊन मन मोकळ्यापणाने शुभेच्छा दिल्या बद्दल महाराष्ट्र प्रदेश संरचिटणिस श्री.अक्षय ओमकार वाल्मीक यांनी
भाऊंचे विशेष रूपाने आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]