अज्ञात वाहनाच्या धडकेत वयस्क मादा बिबट मृतअज्ञात वाहनाच्या धडकेत मादा बिबट मृत.
यश कायरकर;

नागभीड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव उपक्षेत्र व रेंगातूर नियत क्षेत्रा मध्ये नागपूर - नागभीड हायवेवर आज सायंकाळला 7:30 वाजता नागपूरकडून नागभीड कडे येणाऱ्या एका चार चाकी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एक सहा वर्ष वयाची वयस्कर मादा बिबट ही गंभीर जखमी झाली. 

या घटनेची माहिती मिळतात नागभीड वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. हजारे हे वनरक्षक सी.एस. कुथे  व आपल्या टीमला सोबत घटनास्थळी रवाना झाले. मात्र पर्यंत वन कर्मचारी पोहोचेपर्यंत ती जख्मी मादा बिबट मृत झाल्याचे निदर्शनात आली. त्यानंतर शव विच्छेदनाकरिता वन परिक्षेत्र नागभीड येथे आणन्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]