सिंदेवाही पाथरी मार्गावरील धानोरा गावाजवळ अपघात

सिंदेवाही पाथरी मार्गावरील धानोरा गावाजवळ अपघात

अपघातात चारजन गंभीर जखमीसिंदेवाही: 
सिंदेवाही तालूक्यातिल मरेगाव कडून सिंदेवाहीकडे स्वीप्ट चारचाकी वाहन क्रमांक एम. एच. ३१ डी.के. ४१४३ ने येत असतांना धानोरा गावाजवळ चालकाचे वाहना वरुण नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊण वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धड़कली. या अपघातातिल जखमिंना सिंदेवाही ग्रामिण रुग्नालयात भरति करण्यात आले.या झालेल्या अपघातात  4 जन जखमी झाले असुन यातील चारही रुग्ण गंभीर असल्याने प्रथोमपोचार करुण त्या सर्वांना पुढील उपचाराकरिता चंद्रपुर जिल्ह्या रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

जखमींमध्ये नितिन निकोडे (३०), संतोष कोवे (३४), संजय ठाकरे (४६), महेश मस्के (३९) सर्व सिंदेवाही येथील असल्याची माहीती ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथून मिळाली.

या घटनेचा तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]