खडकी येथे विद्युत शाट सर्किट मुळे घराला लागली आग परिवाराचे लाखो रुपयाचे नुकसान.

खडकी येथे विद्युत शाट सर्किट मुळे घराला लागली आग परिवाराचे लाखो रुपयाचे नुकसान.
तळोधी बा.:
आज दिनांक 13.8.2023 ला 2 ते 3 वाजताच्या दरम्यान खडकी( तू .) येथील निवासी श्री. रामदास मनिराम शेंडे यांच्या घराला आतून इलेट्रिक chya श्याट सर्किट मुळे आग लागली. त्यात त्यांचा घरातील लाखो रुपये किंमतीचे सामान जळून मोठे नुकसान झाला आहे. घरातील 3 फॅन, 2 कुलर, led टीव्ही, पलंग, असे लाखो रुपये किंमतीचे सामान जाळून खाक झाले.  मात्र कुठलीही जीवित हानी झाली नाही. 
 ही घटना घोडाझरी ला जाण्यासाठी नागपूरचे पर्यटक आले आणि त्यांची ट्रॅव्हल त्या चौकातून फिरत नसल्या मुळे ते उतरले असता त्यांच्या लक्षात हे घर आतून जळत असल्याचे लक्षात आले. त्यांनीच घराच्या दाराला धक्का देऊन दार तोडून आग विजविली. त्या मुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा  बाजूला असलेला त्यांच्याच भावाचा सुधा घर जाळला असता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]