जागतिक छायाचित्र दिना निमित्य मुल तालुका छायाचित्रकार संघटना मुल च्या वतीने रुग्नांना फळे वाटप
आज दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोज शनिवार ला जागतिक छायाचित्र दिनानिमित्य मुल तालुका छायाचित्रकार संघटना मूल च्या वतीने गांधी चौक मूल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुण बाइक रेलीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
ती रेली गांधी चौक मूल ते उपजिल्हा रुग्नालय मूल पर्यंत काढण्यात आली. उपजिल्हा रुग्नालय मूल येथे पोहोचून डॉ. उराडे साहेब मूल यांच्या उपस्थितित रुग्नांना फळे वाटप करण्यात आले.
त्या मधे डॉ. उराड़े साहेब, अमित कमड़ी, राहुल मंथनवार, बुद्धरत्न मेश्राम, प्रवीण चलाख, महेश भूरसे, प्रवीण गभने, लखन भोयर, जीतू गिरड़कर, धनराज चिलमुलवार, विकास चलाख, अनंत कीर्तिवार, आशीष सोपानकर, रवि सोपानकर, राजूभाऊ साखरकर, नयन अलोने, सामाजिक कार्यकर्ते राहुल निमगड़े तसेच उपजिल्हा रुग्नालय मूल चे सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]