नवतळा येथील चेतन चडूले यानी नवतळा ते केदारनाथ केला सायकल प्रवास

भिसी पो.स्टेशन चे बिट जमादार अमोल नवघरे व त्यांचे सहकारी मित्र स्व:गत करताना

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा नवतळा येथील चेतन चडूके यानी सायकलने नवतळा ते केदारनाथ सुखरूप प्रवास करून आपल्या गावी परत आले.हा प्रवास साडेचार हजार किलो मिटर असुन तीस दिवसात पुर्ण केले. आज दि.१/८/२३ ला भिसी येथे आगमण झाला. त्याचा स्व:गत करण्यासाठी भिसी पो.स्टेशन व नवतळा बिट चे जमादार अमोल नवघरे व सहकारी मित्रा सोबत त्यांचे भिसी बस स्टॉप येथे स्व:गत करण्यात आले.चेतन चडूके याचा चिमुर तालूक्यातील सर्वच जनते कडून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]