गुरुदेव सेवा मंडळ तर्फे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न
आज दि 30/08/2023 ला भवराळा या गावामध्ये गुरूदेव सेवा मंडळच्या प्रांगणात समुह रक्षाबंधन चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित वैशु चौधरी सरपंच, रमेशजी शेंडे उपसरपंच,पोलिस पाटिल , गुरूदेव सेवा मंडळ चे कार्यकर्ते जानिवंत घोडमारे,गिरजा शेडें, रजनी चौके व गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]