उश्राळ मेंन्ढा येथे सामुदायिक रक्षाबंधन.नागभीड,;
             श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने उश्राळ मेंन्ढा येथे बुधवार ला या दिवशी बहिण-भाऊ, गुरु शिष्य, मित्र मैत्रिण, बंधू सखा एकमेकांना राखी बांधताना पाहण्यात येते. म्हणजे रक्षाबंधनाच्या राखीचे किंवा धाग्याचे महत्त्व हे माणसाच्या विशिष्ट संबंधापुरतेच नसून ती एक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे हि संकल्पना सर्वोंनी मांडली आणि सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला व वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी विश्वात्मक गुरुदेव सेवामंडलाच्या प्रचार-प्रसारासाठी कर्मयोगी संत पु. तुकारामदादा गीताचार्य यांना ३० जुलै १९६७ ला भु वैकुंठ अड्याळ टेकडीवर १२ वर्षाच्या मौन साधनेकरिता बसविले आणि ८ ऑगस्ट १९६८ ला मुंबईच्या बॉंम्बे  हॉस्पिटलमध्ये वं. महाराजांनी पू. गीताचार्य दादांना राखी बांधून त्यांना गुरूदेव सेवा मंडळाच्या तत्वज्ञानाची जबाबदारी दिली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]