सोमेश्वर रेड्डीवार व दामोधर रेड्डीवार यांचा वाढदिवसानिमित्य उपजिल्हा रुग्णालय मूल येथे फळ वाटपश्री सोमेश्वर जनार्धन रेड्डीवार व दामोधर जनार्धन रेड्डीवार यांच्या वाढदिवसानिमित्य उपजिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मूल येथे फळ वाटप करण्यात आले

आज दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोज मंगळवारला बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल तसेच राणी दुर्गावती विद्यालय चिचाळा चे कनिष्ठ लिपिक श्री सोमेश्वर जनार्धन रेड्डीवार व दामोधर जनार्धन रेड्डीवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूल येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आणि प्राचार्य सर शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या समवेत सोमेश्वर रेड्डीवार यांचा 
वाढदिवसानिमित्य केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आले आणि उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूल येथे जाऊन रुग्णाची विचार पूस करून रुग्णांना फळ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य विनोद सर तसेच गौरव रामेवार, स्वप्नील नवघडे बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल चे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]