जेईई—नीट परिक्षांचे तारखा जाहीर — या तारखेस होणार परिक्षा

JEE, NEET Exam 2024


राष्ट्रिय परिक्षा एजंसी National Testing Agency ने देशात महत्वाची समजल्या जाणार्या जेईई मेन JEE Main,  अॅडव्हांस, Advance  नीट 2024—2025 Neet ची परिक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

जाहीर केलेल्या तारखेनुसार, 

  • जेईई मेन (2024) विभाग 1 — 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 
  • जेईई मेन (2024) विभाग 2 — 1 एप्रिल  ते 15 एप्रिल 2024 
  • नीट (युजी 2024) — 5 मे 2024
  • कॉमन युनिव्हरसिटी एंटरंस टेस्ट (युजी) 2024 — 15 मे ते 31 मे 2024
  • कॉमन युनिव्हरसिटी एंटरंस टेस्ट (पीजी) 2024 — 11 मार्च ते 28 मार्च
  • युजीसी नेट (सेशन 1) 2024 — 10 जून ते 21 जून


वैद्यकिय, अभियांत्रिकीसह देशभरातील विविध विद्यापीठातून उच्च शिक्षण घेण्यांकरीता, भारत सरकारच्या शिक्षण Government of India विभाग अंतर्गत उच्चस्तरीय शिक्षण विभाग अंतर्गत राष्ट्रिय परिक्षा एजंसी ही एक स्वायत्त संस्था आहे.  या एजंसी मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत दरवर्षी लाखो विद्यार्थी परिक्षेत सहभागी होत, आपले करीअर करीत असतात.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]