वलनी चौ, येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने शक्ती केंद्र प्रमुख मोहन कुर्झेकर यांच्या पुढाकाराने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक.२५/०९/२०२३ ला मौजा वलनी चौ, येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने शक्ती केंद्र प्रमुख मोहनजी कुर्झेकर यांच्या पुढाकाराने पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी माजी तालुका अध्यक्ष नूतन जीभकाटे बुथ प्रमुख मित्रा वंदे सेलोकर खेमराज तिघरे इसापूरचे बुथ प्रमुख सचिन वैद्य वलनी चे उप सरपंच सचिन पाटील तिघरे , ग्राम पंचायत सदस्य शंकर जांभुळकर , स्वप्निल तिघरे , विठ्ठल जीभकाटे , अभिमन पाटोळे, भांरत लांबट , कमलेश तिघरे व इतर कार्यकर्ते तसेच गावकरी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]