रानटी हत्तीच्या हमला वन विभागाच्या वाहन चालकाचा मृत्यू.



(गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वन विभागातील घटना.)
यश कायरकर;
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वन विभाग वडसा अंतर्गत येणाऱ्याआरमोरी वन परिक्षेत्रा अंतर्गंत पळसगांव नियत क्षेत्रात कक्ष क्र.85 मध्ये हत्तीचे हल्यात वाहन चालक सुधाकर आत्राम यांचा मृत्यू झाला.
  सविस्तर वृत्त,
  आसाम कडून आलेले हत्ती गत वर्षभरापासून गडचिरोली जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये भटकत असून त्यांनी वळसा वन विभाग वडसा अंतर्गत हद्दीत आरमोरी परिसरामध्ये उत्पाद माजविलेला आहे. त्यामुळे या परिसरामध्ये हत्त्यांच्या हमल्या पासून परिसरातील लोकांचे संरक्षण व त्यांच्या कळपावर निगराणी करण्याकरता वन विभागाने गस्त वाढवलेली आहे. 
     यातच आज आरमोरी परिसरामध्ये गस्तीवर असताना हत्तीचे संरक्षण दला सोबत वडसा वन विभागातील आरमोरी परिक्षेत्रा अंतर्गंत पळसगांव नियत क्षेत्रात कक्ष क्र.85 मध्ये गस्तीवर असलेल्या दलावर अचानक झालेल्या हत्तीचे हल्यात वाहन चालक सुधाकर आत्राम यांचा मृत्यू झाला.
 या घटनेमुळे वन विभागात शोक कडा पसरली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]