श्री गुरुदेव तान्हापोळा उत्सव समीती तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष नन्नावार सर यांचा सत्कार सोहळा संपन्न.


श्री गुरुदेव तान्हापोळा उत्सव समीती तर्फे  आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष न
न्नावार सर यांचा सत्कार सोहळा संपन्न.

तळोधी- 
           दरवर्षी प्रमाने याही वर्षी श्री गुरुदेव तान्हापोळा उत्सव समीती तळोधी (बा.) च्या वतीने दिनांक १६/०९/२०२३ रोज शनीवारला महात्मा फुले चौक तळोधी (बा.) येथे तान्हा पोळ्या उत्सवाचे  आयोजन केले होते व या उत्सवादरम्यान सामाजीक हेतुने महाराष्ट्र शासनाद्वारे सावित्रीआई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार भुषीत लोक विद्यालय तळोधी (बा.) येथिल सहाय्यक शिक्षक गुरुवर्य संतोष नन्नावार सर यांचा तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे ठानेदार मंगेश भोयर यांच्या हस्ते  समितीच्या वतीने व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छु देवुन सत्कार करन्यात आला.व मंडळाच्या कार्यक्षेत्रातील पाच अनाथ मुलांना गनवेश वीतरीत करन्यात आले त्यावेळी व्यासपीठावर श्री राजेशजी घिये सरपंच तळोधी (बा.),डाॅ गौरवजी देशमुख, सौ पुष्पलताताई बोरकर, श्री मनोहरजी वाढई माजी त.मु.स.अध्यक्ष, श्री नरेद्रजी खोब्रागडे ग्रा.प.सदस्य तळोधी (बा.), श्री जिवेशजी सयाम ग्रा.प.सदस्य तळोधी(बा.), श्री महेशजी नंदनवार ग्रा.प.सदस्य तळोधी (बा.), श्री सुधाकरजी कामडी ग्रा.प.सदस्य तळोधी (बा.), सौ विजयाताई वाढई ग्रा .प सदस्य तळोधी (बा.) ,श्रीमती शालुताई ताटकर ग्रा.प.सदस्य तळोधी (बा.) ,श्री तुकारामजी सोनवाने तळोधी (बा.) ,श्री नितीनजी कटारे तळोधी (बा.) ,घनश्यामजी लोनबले व ईतर मान्यवर उपस्थित होते.सदर तान्हापोळात एकुन नऊ(९)प्रमुख बक्षीस ल पंधरा (१५)प्रोत्साहनपर बक्षिस देन्यात आले. व तान्हापोळ्यात अंदाजे चारशे पंन्नास (४५०) बालगोपालांनी नंदीबैलासह उपस्थिती दर्शविली सदर तान्हापोळा उत्सव श्री जिवेश सयाम व दुर्गादास बावनथडे यांच्या नेतृत्वात घेन्यात आला व कार्यक्रम यशस्वितेकरीता प्रा.सचिन वाढई ,दिवाकर मोहुर्ले ,नितीन भेंडाळे, वैभव बारसागडे, प्रमोद बावनथडे ,सौरभ गिरडकर ,सतीष गिरडकर, रविद्र गुरनुले ,गणेश गुरनुले ,नितीन मांढरे ,विकास लोनबले ,संजय गुरनुले सर ,अमोल मोहुर्ले, कैलास लोनबले व सर्व सदस्य श्री गुरुदेव तान्हा पोळा उत्सव समिती यांनी अथक परीश्रम घेतले .सदर कार्यर्कमाचे संचालन वैभव बारसागडे प्रास्तावीक गणेश गुरनुले व आभारप्रदर्शन प्रा सचिन वाढई यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]