मोंटफोर्ट कृती विकास विद्यालय नलेश्वर(मो)येथे आज शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. भूपेंद्र मोटघरे होते . यावेळी जेष्ठ कु.उषा कुळमेथे ,श्री.पंकज जाधव, श्री.प्रणित कुंभारे यांचे सह शिक्षक  शिक्षिका व्यासपीठावर उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे निमित्ताने विद्यार्थ्यांचे स्वयंशासन घेण्यात आले. या स्वयं शासनास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, संचालन प्रास्ताविक विद्यार्थ्यांनीच केले. संचालन प्रशिक जांभुळकर, प्रणित थोराक प्रास्ताविक , आभार प्रदर्शन उज्वला शेरकी यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापक श्री. मोटघरे सर यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत शिक्षक दिनाची माहिती दिली. आपल्या आयुष्यात शिक्षकाचे कसे योगदान आहे यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]