महिला क्रांती संघटना चिमूर सचिव पदी सुरेखा बुद्धदर्शन पाटील याची नेमणूक

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता व महिलावर होणारे अन्याय अत्याचार व महिलांच्या समस्या व त्यावर उपाय योजना या सर्व समस्यावर लढा देणारी सर्व जाती धर्माची एकमेव सामाजिक संघटना महिला क्रांती संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आली आहे,ही संघटना स्थापन करणारे माननीय संस्थापक तथा संचालक योगेश विश्वनाथ रामटेके रा.सावरी (बिड)तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर या संघटनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे.सुरेखा पाटील या सामाजिक कार्यकर्त्या आहे त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप प्रगती केल्यामुळे व प्रत्येक महिलांच्या अडचणीमध्ये धावून धावून जाणाऱ्या म्हणून त्यांची ओळख आहे त्यांना व त्यांचा कार्याचा विचार करून संस्थापक योगेश रामटेके महिला क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी सुरेखा बुद्ध दर्शन पाटील यांची सचिव या पदावर नेमणूक करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]