तळोधी बा येथे मोबाईल चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणीतळोधी बा--
     येथील बुधवारी बाजारात मोठ्या प्रमाणावर चोरांनी मोबाईल ची चोरी केल्यामुळे .अनेकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.तरी पोलिसांनी भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक कडून केली जात आहे.या  पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावांत भुरटे चोर  लहान मोठी चोरी करीत आहेत तळोधी येथे महिना भरपूर्वी आठवडी बाजारातून दहा ते पंधरा लोकांचे हजारो रुपये कीमतीचे महागडे मोबाईल चोरीला गेले,तसेच तळोधी येथील एका व्यक्तीची दुचाकी व led  टी व्ही चोरीला गेली,तसेच पोळा सणाच्या मुहूर्तावर आठवडी बाजारात चोरांनी शीरकाव केल्याने तळोधी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय अगडे यांचा पोको कंपनीचा 22000 किमतीचा मोबाईल चोरत्यानी लंपास केला त्यामुळे सायबर सेल च्या माध्यमातून मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा ताबडतोब शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय अगडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]