किशोर दादा टोंगे यांच्या अष्टचिंतन सोहळा निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रम....
वरोरा.. जगदीश पेंदाम

शेतकरी शेतमजूर यांच्या प्रगतीसाठी सदैव झटत असणारे तसेच महिला सक्षमीकरण तसेच बेरोजगार युवकांच्या सदैव पाठीशी राहून कामगारांच्या हिताकरिता सदैव झटत असणारे तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सदैव कटिबद्ध असणारे माननीय श्री किशोर दादा टोंगे यांच्या आज वाढदिवसानिमित्त अष्टचिंतन सोहळा तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन  किशोर दादा टोंगे कार्यालय आनंदवन वरोरा येथे करण्यात आले आहे.
युवा नेतृत्व वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र चे युवा तडफदार कार्यकर्ते माननीय श्री किशोर दादा टोंगे हे नव्याने लोकहितासाठी एक नव्याने पाऊल उचलून सेवेचे एक नव्याने व्रत हाती घेऊन जनसेवेचा संकल्प हाती घेतला आहे त्याकरिता क्षेत्रातील अनेक पीडित शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगारांच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्यासाठी मतदारांच्या सर्वांगीण विकासासाठी आश्वासक युवा उच्चशिक्षित परिवर्तनशील नेतृत्व करणारे माननीय श्री किशोर दादा टोंगे यांना आज वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तसेच होणाऱ्या या कार्यक्रमाकरिता वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील अनेक युवा युतींनी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने हजर राहावे तसेच रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात योगदान करावे रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हीच संकल्पना लक्षात घेऊन सहकार्य करावे
कार्यक्रमाचे आयोजक शुभम आमने तसेच किशोर दादा टोंगे सर्व मित्र परिवार यांनी केले आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]