सावली येथे ओबीसींचे लाक्षणिक आंदोलन - सहभागी होण्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आवाहन


सावली - मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये व इतर मागण्यांसाठी चंद्रपूर येथे रवींद्र टोंगे यांचे आमरण उपोषण सुरु असून त्याचे समर्थन करण्यासाठी विविध मार्गाने आंदोलन सुरु आहे. चंद्रपूर येथे रस्ता रोको आंदोलन व पालकमंत्री यांचे घरावर प्रेतयात्र काढत शासनाचे लक्ष वेधले आहेत. आणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकदिवसीय लक्षणिक आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यानुसार उद्या सावली तहसील कार्यालयासमोर 12 वाजता लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी महासंघ व इतर ओबीसी संघटनेकडून करण्यात आले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]