चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन


वाढदिवसाचे औचित्य साधून शहर काँग्रेस कमिटी तर्फे होणार रक्तदान शिबिर

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक. १६ सप्टेंबर २०२३ रोजी डॉ.सतिश वारजुकर चिमूर - ७४ विधानसभा समन्वयक  यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी ११ वाजताच्या सुमारास तालुका काँग्रेस कमिटी कार्यालय चिमूर येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्ता मेळवा व सत्कार समारंभाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचे स्थळ - जुनी न्यु राष्ट्रिय प्रेरणा कॉन्व्हेंट चिमूर मिलन सभागृहाच्या अगदी बाजूला असून कार्यक्रमाची वेळ दुपारी १२ : ०० वाजताची ठरविण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.नाना पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आ.विजय वडेट्टीवार विरोधीपक्ष नेता विधानसभा, महाराष्ट्र राज्य, व विशेष अतिथी म्हणून आ.सुभाष धोटे अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी , आ.प्रतिभाताई बा.धानोकर वरोरा विधानसभा क्षेत्र, आ.ऍड.अभिजीत वंजारी विधानपरिषद, आ.सुधाकरजी अडबाले विधानपरिषद , डॉ.बबनराव तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष ओ.बी.सी.महासंघ, बाळ कुलकर्णी संपादक लोकमत , अतुलजी लोंढे मुख्य प्रवक्ता , प्रदेश काँग्रेस कमिटी , मारोतराव कोवसे माजी खासदार गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र , डॉ.अविनाश वारजूकर माजी आमदार व माजी अध्यक्ष, ख.वि.म म.रा. तथा महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , डॉ. नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा अध्यक्ष महा.प्रदेश आदिवासी विभाग , आनंदराव गेडाम माजी आमदार , डॉ. नामदेवजी किरसान महासचिव, महा. प्रदेश काँ. कमेटी , शिवा राव सचिव, महा. प्रदेश काँ. कमेटी,प्रा. सुर्यकांत खनके जिल्हाध्यक्ष, सेवा दल चंद्रपूर , प्रशांतजी दावन अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा ओबीसी सेल ,संतोषसिंग रावत अध्यक्ष, जि.म. सह. बँक चंद्रपूर ,विनोदजी दत्तात्रय महासचिव, प्रदेश काँग्रेस कमेटी , संदीपजी गड्डमवार सचिव, महा. प्रदेश काँ.कमेटी ,डॉ.नितीनजी कोडवते सचिव, महा. प्रदेश काँ. कमेटी , रामु तिवारी अध्यक्ष, चंद्रपूर शहर काँ. कमेटी ,सौ. नम्रताताई ठेमस्कर जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर महिला काँग्रेस कमेटी ,रमेशजी शेमले अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा आदि. सेल , महेंद्र ब्राम्हणवाडे जिल्हाध्यक्ष, गडचिरोली काँग्रेस कमेटी , प्रफुल खापर्डे जिल्हाध्यक्ष, अनु.जाती सेल चंद्रपूर ,सोहेल रजा शेख जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर अल्पसंख्यांक सेल तसेच आदी नेतेगण तथा काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]