जिल्हा प. प्राथमिक शाळा सावरगाव चे चिमुकले विद्यार्थी बनाले राधाकृष्ण.तळोधी (बा.);
            पंचायत समिती नागभिड अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने वर्ग पहिला व दुसरा च्या विद्यार्थ्यांनी राधा - कृष्णा ची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या संदर्भाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस वितरण करण्यात आले.
        यावेळी उ.श्रे. मुख्याध्यापक श्री हटवार, शिक्षक श्री नन्नावरे, श्री शेंडे, श्री कुंभरे, बोरकर सर,  सौ.कोरपेनवार मैडम,  पालांदुरकर मैडम, व नागरिक गिरीधर निकूरे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]