सावरगाव येथे अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून पोषण महासप्त (विविध उपक्रमातून मोठ्या उत्साहात संपन्न महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.)
यश कायरकर :-
एकात्मिक बालविकास प्रकल्प नागभीड अंतर्गत सावरगाव सर्कल चे माध्यमातून  ग्रामपंचायत कार्यालयात पोषण माह सप्ताह कार्यक्रम  स्थानिक उपसरपंच प्रवीण खोब्रागडे यांचे अध्यक्षतेखाली   घेण्यात आला. पोषण महासप्तःह विविध उपक्रमातून संपन्न झाला यात गावातील स्तंनदा माता, गरोदर माता किशोरी मुली यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता 
नागभीड तालुक्यातील सावरगाव येते एकात्मिक बाल विकास प्रकल्प नागभीड यांचे मार्गदर्शनात सावरगाव सर्कल चे वतीने पोषण महासप्तःह घेण्यात आला सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व मां. जिजाऊ यांच्या फोटोला मालारपण करून व  श्रीमती शीला गेडाम मॅडम पर्यवेक्षिका सावरगाव यांचे  प्रमुख उपस्थितीत  दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले . 
 सर्वप्रथम गावातून गरोदर माता, स्तंनदा माता, सेविका, मदतनीस व सर्व उपस्थितितांची गावातून फेरी काढून गावात  जनजागृती   करण्यात आली  . गरोदर माता स्तनदा माता व अंगणवाडी सेविका आशा वर्कर व सी. आर. पी. महिला यांनी लावलेल्या पोषण आहाराचा "स्टाल" लक्ष वेधून घेत होता. त्यामुळे सर्वांनी या लावलेल्या  प्रात्यक्षिकाचे निरीक्षण केले त्यात महिलांनी मोठ्या प्रमाणात पोषण आहार कसा व कोणता  आवश्यक  आहे   व कसा घ्यावा यासंबंधी माहिती गरोदर व स्थनदा  मातांना देत होत्या . त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . त्यानंतर पाहुण्यांचे मार्गदर्शन  झाले  कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका शीला गेडाम मॅडम यांनी केले त्यानंतर उद्घाटक  नैना गेडाम , कल्पना पेंदाम माजी सरपंच,  प्रवीण खोब्रागडे  उपसरपंच ग्रा.प सावरगाव,आशा गेडाम,  �

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]