जांभुळघाट येथील अधिरा बार समोरील खड्यात पडून एका इसमाचा मृत्यू

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : -दि.१६/०९/२०२३ रोजी जांभुळघाट येथील नरेश उईके वय अंदाजे ५० वर्ष रा.जांभुळघाट ता.चिमुर जि.चंद्रपूर येथील रहिवासी असून जांभुळघाट ते भिसी रोड लगत असलेल्या अधिरा बिअर बार च्या समोर असलेल्या पाण्याच्या खड्यात पडून मृत्य झाल्याची घटना घडली. काल ताना पोळ्याच्या रात्रोला मृत ईसम नरेश उईके घरी न आल्याने घरच्यांनी व नातेवाईकांनी सकाळला शोध मोहीम राबविली असताना एका खड्यात मृत ईसम आढळला असता मृत्यु झालेल्या व्यक्तीची शंका निर्माण झाली असल्याने ही घटना हत्या असल्याची चर्चा पसरली आणि घटना स्थळ भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने API सचिन जंगम व त्यांचे पोलीस पथक घटना स्थळावर येऊन पंचणामा करून शव विच्छेदन करण्यासाठी उप जिल्हा रूग्णालय चिमूर येथे नेण्यात आले.यावेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली होती. पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]