दरार तान्हा पोळा उत्सव समिती मूलद्वारा आयोजित
मूल तालुक्यातिल प्रसिध्द असलेले दरार मंडल द्वारा आयोजित दरवर्षी प्रमाणे दि 15.09.2023 ला संध्या 6 वाजता महात्मा फुले चौकात दरार तान्हा पोळा आयोजित करण्यात आला आहे. सदर उत्सवातील उत्कृष्ट नंदी आणि सजावट बक्षीश देण्यात येत आहे. कार्यक्रमाला श्री रघुवीर भैय्या हंसराजजी अहीर, सौ.संध्याताई गुरनुले जि. प अध्यक्षा ,श्री सुनील परतेकी साहेब पोलिस निरीक्षक मूल, श्री. नंदुभाऊ रणदिवे माजी उपाध्यक्ष न.प., श्री प्रभाकर भोयर शहराध्यक्ष भाजप श्री. प्रशांतभाऊ समर्थ माजी बांधकाम सभापती न. प. मूल, मोतिभाऊ तहलियानी माजी न. स. ,रूपेश मारकवार सामाजीक कार्यकर्ते,किशोरभाऊ कापगते सामाजिक कार्यकर्ते,नितिन येरोजवार आदि उपस्थित राहणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]