महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे मूल येथे आरोग्य तपासणी संपन्न

   
                

      समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे शनिवार दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी विद्यामंदिर कॉन्व्हेंट, मूल येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
    महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात.         
    विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे हा उद्देश लक्षात घेऊन न्यासाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
       हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी  न्यासाच्या वतीने  सौ .गिता  कोंतमवार यांनी परिश्रम घेतले . या उपक्रमासाठी सावली तालुका वैद्यकीय अधिकारी सौ .धनश्री मार्लावारआणि राजगड वैद्यकीय अधिकारी सौ .माधूरी टोंगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
    या उपक्रमाचा लाभ एकूण ८६ विद्यार्थ्यांनी घेतला
                      
                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]