सणासुदीच्या काळात प्रशासनाला पडला इलेक्ट्रिक खंब्याला लाईट लावण्याचा विसर....
वरोरा.. जगदीश पेंदाम

सन 2023 मध्ये कार्यकाळ झालेल्या वरोरा तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या अर्जुनी तुकुम गावामध्ये प्रशासनाला इलेक्ट्रिक खाब्याला लाईट लावण्याचा विसर पडला आहे...
अर्जुन तुकूम येथे मागील तीन महिन्यापासून ग्रामपंचायत मध्ये प्रशासन बसले असून याकडे गावातीँ विकासाकडे दुर्लक्ष केले गेले आहेत शेतकऱ्यांचा सण पोळा हा सगळीकडे साजरा केला जात असुन तालुक्यातील गावे ठीक ठिकाणी विद्युत रोषणाईने सजलेल्या आहे परंतु ताडोबा व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या अर्जुनी गावात अनेक खांबावर प्रशासनाने सणासुच्या काळामध्ये इलेक्ट्रिक खाबाला लाईट न लावल्यामुळे नागरिकांना पोळा या सणाचादिवशी संध्याकाळी घरी जाताना मोठ्या प्रमाणात अडचणी सामना करावे लागत आहे.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]