सावरी येथिल बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा


सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - चिमूर तालुक्यातील सावरी येथे शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणारा बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शेतकऱ्यांमध्ये पोळा विषयी उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.
गावातील मारोती मंदिराच्या परिसरात पोळा भरविला जातो त्या ठिकाणी बैल उभे केले जातात.आणि गावातील सर्व जातीधर्माचे शेतकरी आपल्या बैलाला सजवून वाजत गाजत तोरणाखाली आणतात, आपल्या बैलाला रंग रंगोटी पायात घुंगरु झुल सजवून तोरणाखाली उभे केले जातात ज्याच्याकडून बैलासाठी मारोती मंदिर फिरुन येऊन बैल पोळ्यात समस्त गावातील शेतकरी,महिला लहान मुलांसह युवक मोठया संख्येने उपस्थित राहून बैल पोळा या सणाचा आनंद घेत सण साजरा केला‌.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]