भारतांचे प्राचिन नांव काय? India Vs Bharat

भारतांचे प्राचिन नांव काय? India Vs Bharat


आपल्या देशांचे नांव काय असावे? इंडिया कि भारत? India, Bharat यावर सध्या देशात चर्चा सुरू आहे. भारत व इंडियासह आपल्या देशात प्राचिन काळापासून विविध नावांवे ओळखले जाते.  

इंडिया म्हणजे, इंग्रजानी भारताला दिलेली शिवी आहे, हे नांव गुलामीचं प्रतिक असल्यांचे सांगत, देशाचे नांव भारतच असावे अशी भुमीका सत्ताधिकारी आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते करीत आहे.  जी—20 परिषदेत, भारताच्या राष्ट्रपतीचा उल्लेख प्रेसिडेंट आॅफ भारत केल्यांने आता मोदी सरकार देशाचे नांव इंडिया वगळून भारत करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.  विरोधकांनी एकत्रीत येत आपल्या आघाडीचे नांव इंडिया ठेवल्यांने, घाबलेल्या मोदी सरकारने, इंडिया नावांचा धसका घेतल्यांचा विरोधकांचा आरोप होत आहे. PM Modi

राज्यघटनेत आपल्या देशाचे नांव भारत सह इंडियाचाही उल्लेख आहे.  मात्र मोदी सरकार पाशवी बहुमताचे जोरावर, विशेष अधिवेशन घेवून देशाचे जगात असलेले इंडिया नांव वगळत असल्यांचा विरोधकांचा आरोप आहे.

भारत, इंडियासह, भारतवर्ष, जम्बुद्विप, भारतखंड, आर्यावर्त, हिन्दुस्थान, अ​ल—हिंद, ग्यागर, फग्युल, तियानझू, होडू सप्तसिंधू इंडिका, या नावांनीही ओळखले जायचे. उल्लेखनीय म्हणजे हिंदुस्तान हे वाक्य पहिल्यांदा बाबरच्या 'बाबरनामा'  या पुस्तकात वापरले गेले आहे. याचाच अर्थ हिंदूस्थान हे नांव आपल्या देशाला विदेशी आक्रमक बाबरनी दिलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]