चांदापूर येथे आढळला 14 फुटाचा अजगर

काल चांदापुर येथील शेतशिवारात १४ फुटाचा अजगर साप आढळून आला..


चांदापुर येथील लोकांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना संपर्क करून माहीती दीली... संजीवन पर्यावरण संस्थेचे जाबाज सदस्य दिनेश खेवले आणि तन्मयसिंह झिरे यांनी चांदापुर येथे जाऊन शेतशिवारातील १४ फुट लांब व २६ कीलो वजनाच्या अजगर सापाला पकडून आणले...आज त्या अजगराला बफर क्षेत्रातील डोनी च्या जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले... अजगर सापाला सोडतांना वनरक्षक सूधीर ठाकुर, वनरक्षक पवन कुळमेथे, वनरक्षक खोब्रागडे, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे, दिनेश खेवले, अंकुश वाणी, प्रतीक लेनगुरे व शक्कीर जेंगठे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]